DISHA COMPUTERS
MKCL & MCED Authorized Institute 42210066
MKCL & MCED Authorized Institute 42210066
प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे Class ला हजर राहावे. Class ला उशीर करू नये आणि Class सुरू होण्याच्या 5 मिनिटे आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
प्रत्येक Session/Class ला दररोज 60 मिनिटांचा वेळ राखीव आहे. 60 मिनिटे पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी स्वतःहून घरी परतावे.
जर विद्यार्थ्यांनी Class ला Join होऊन 90 दिवस पूर्ण झाले, तरीही त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल, तर त्यांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत Class ला हजर राहणे.
50 ERA सत्रे पूर्ण झाल्यावर अभ्यासक्रम संपेल. विद्यार्थ्यांना परीक्षेचे Hall Ticket मिळाल्यावर त्यांनी थेट अंतिम सरावासाठी हजर राहावे.
MS-CIT अंतिम परीक्षा MSBTE, MKCL आणि शासकीय संस्थांद्वारे आयोजित केली जाते. परीक्षेचे वेळापत्रक संस्थेने निश्चित केलेले नसल्यामुळे त्यात बदल होऊ शकतो.